वावीजवळ अपघातात 9 जण ठार
मृतांत 7 महिला, 1मुलगा,1मुलगी
वावी वार्ताहर
शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी उल्लासनगर मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी लक्झरी बस क्र एम एच ०४ एफ के २७५१ व नाशिककडे जाणारी ट्रक एम एच ४८ टी १२९५ हिचा समोरासमोर अपघात होऊन ९ ठार झाले आहेत त्यात ७ महिला,१ लहान मुलगी,१ मुलगा यांचा समावेश असून १७ गंभीर जखमींवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…