आक्राळे फाटा येथे भीषण अपघात दोन तरुण ठार
दिंडोरी (प्रतिनिधी ) दिंडोरी तालुक्यातील पिंपळनेर येथील दोन युवक रात्री नऊ वाजेच्या सुमारास टू व्हीलरने एका फोर व्हीलरला मागुन जावून धडकल्याने यात पिंपळनारे येथील दोन युवक जागीच ठार झाले.असून यात तुषार भाऊसाहेब खांदवे, राहूल लक्ष्मण खांदवे. असे मृत तरुणांची नावे आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसातच झालेल्या या अपघाताने शोककळा पसरली आहे.