मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि ईरटीका गाडीचा अपघात

पाच प्रवाशांपैकी दोघांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालयजवळ शिवशाही बस आणि Ertiga यांचा अपघात झाला असून कार मधील 5 प्रवाशांना तात्काळ ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले.

 


5 पैकी 2 प्रवाशांचा यात मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत

उर्वरित तिघांना ग्रामीण रुग्णालयातून MGM कामोठे येथे हलविण्यात आले

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago