चांदवड चौफुलीवर बस -कंटेनर अपघातात वाहक ठार, चार विद्यार्थी जखमी

चांदवड चौफुलीवर बस -कंटेनर अपघातात वाहक ठार, चार विद्यार्थी जखमी
चांदवड :-मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात.. अपघातात कंडक्टरचा जागीच मृत्यू तर 4 कॉलेज विद्यार्थ्यासह काही प्रवासी जखमी.. जखमीना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की  एसटीचा मागचा भाग पूर्ण कापला गेला. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. क्रेन मागवण्यात आल्यानंतर एसटी दूर करण्यात आली, मागील आठवड्यातच चांदवडला अपघात होऊन चौघे ठार झाले होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

15 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

15 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

15 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

15 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

16 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

16 hours ago