नाशिकरोडला ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड येथे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, या तरुणीच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही, काल रात्री बाराच्या सुमारास बिटको चौकात ही तरुणी रस्ता ओलांडत असताना ट्रकने तरुणीला धडक दिली. तरुणीच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे
नाशिकरोड मधील महिलेच्या खुनाचे गूढ उककले, भाच्यानेच काढला मामीचा काटा,, हे कारण आले समोर