मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे जेष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे आज पहाटे निधन झाले.
ते 87 वर्षांचे होते, त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला, तर 7 फिल्मफेअर अवॉर्ड त्यांच्या नावावर होते, मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, साईबाबा यांच्याप्रति त्यांची निस्सीम श्रद्धा होती