भाग्यश्री बाणाईत नाशिकला अतिरिक्त विभागीय आयुक्त
नाशिक शासनाने आज आय ए एस
दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, शिर्डी च्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांची बदली नाशिकला अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून केली आहे, तर ह्यूमन आयुक्त नितीन पाटील यांची बदली मुंबईत विशेष आयुक्त मुंबई विक्री कर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे