नाशिक: प्रतिनिधी
आडगाव शिवारात दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी स्वप्नील निकुंभ (30) रा. हरिवंदन अपार्टमेंट प्लॅट नंबर 13, इच्छामनी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड यांनी बुधवारी (दि.8) सकाळी सात सुमारास त्यांच्या सात वर्षाची आराध्या व अडीच वर्षेाच्या अगत्या या दोन्ही मुलींना विष पाजून त्यांनी इमारतीच्या टेरेस वरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पती कामानिमित्ताने बाहेर गावी असल्याचे समजते, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत अश्विनीने लिहून ठेवलेली चिठ्ठी
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…