दिंडोरी : प्रतिनिधी
)दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका। एग्रीकल्चर कंपनीला आग लागल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. जानोरी येथिल औद्योगिक वसाहतीतील संसर अग्रिकल्चर कंपनीला सकाळी दहाच्या सुमारास आग लागली असून कंपनीमधील केमिकल चे ड्रम व डबे यांनी पेट घेतल्याने कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणात झाली होती. काही काळानंतर नाशिक येथील अग्निशामक गाडी आल्याने कंपनीचे आग आटोक्यात आणण्यात आली . नंतर अग्निशामक गाडीचे पाणी संपल्यानंतर शेजारील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी अग्निशामक गाडीत टाकण्यात आले व कंपनीची आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशामक गाडीतील कर्मचारी करीत होते.
पाहा व्हीडिओ
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…