अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला असून अजित पवार हे राज भवन कडे रवाना झाले आहेत,त्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस पण राज भवन कडे रवाना झाले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडताना दिसत आहेत, अजित पवार यांच्या सॊबत राष्ट्रवादी चे काही आमदार पण सोबत आहेत, अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होणार असून त्यांच्यासोबत 9 सहकारी आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, राजभवन वर सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस हे पण दाखल होत आहेत