सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन घेतल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली, या घटनेने पोलीस दलात प्रचंड खलबल उडाली आहे, अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी डोक्यात गोळी मारून घेतली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.