अनिल देशमुख यांना जामीन अखेर मंजूर

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 2 नोव्हेंबर 2021 ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *