अनिल देशमुख यांना जामीन मंजूर
नवी दिल्ली: शंभर कोटीच्या वसुली प्रकरणी इडी च्या अटकेत असलेल्या माजी मंत्री अनिल देशमुख यांना अखेर आज जामीन मंजूर झाला आहे, मात्र त्यांना अजून दहा दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे, मात्र त्यांच्या जामिनास सीबीआय ने विरोध केल्याने त्यांच्या सुटकेसाठी अजून दहा दिवस थांबावे लागणार आहे, मुंबई हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे, 13 महिन्यापासून ते तुरुंगात आहेत