मुंबई प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र ईडीकडून याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असला तरिही त्यांना तुरंगातच राहवं लागणार आहे. कारण त्यांना CBI केसमध्ये अजूनही जामीन मिळालेला नाही. म्हणून अनिल देशमुखांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…