अपघात प्रकरणात ट्रक चालकाला अटक

नाशिक: नांदूर नाका येथें बस आणि ट्रेलर अपघात प्रकरणी अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकाला आडगाव पोलिसांनी अटक केली,. आडगाव पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. रामजी यादव (उत्तर प्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे.
काल सकाळी बस आणि ट्रेलर अपघातात12 प्रवाशांचा मृत्यू झाला होता,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *