Ashvini Pande

आज दहावीचा निकाल

  नाशिक : प्रतिनिधी आज राज्यात दहावी माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेचा निकाल  आज शुक्रवार (दि2) रोजी  दुपारी 1 वाजता जाहीर होणार  आहे. इयत्ता दहावीची…

2 years ago

महावितरणकडून १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी

उन्हाळ्यात ग्राहकांच्या वाढीव मागणीसाठी     नाशिक :             उन्हाळ्याच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी…

2 years ago

गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यातील वसुली घटली

२५ हुन १३ कोटी वसुली नाशिक :  प्रतिनिधी मनपा प्रशासनाकडून दरवर्षी करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या…

2 years ago

प्लास्टर ऑफ पॅरीस पासुन मुर्ती निर्मित, साठा करू नये 

अन्यथा कारवाई नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील  नागरीकांना कळविणेत येते की, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, यांचेकडील दिनांक 12 मे…

2 years ago

चोरीच्या पाच मोटारसायकल हस्तगत

म्हसरूळ पोलिसांची कामगिरी पंचवटी : वार्ताहर मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीची उकल करण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात…

2 years ago

सेनेच्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा ?

संयोजक म्हणून आ.फरांदेची नियुक्ती, शिंदे गटात अस्वस्था नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपने तयारी सुरु केल्याची चर्चा गेल्या काही…

2 years ago

आजचे राशी भविष्य

गुरूवार दि.1जुन 2023   मेष: रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड…

2 years ago

नाफेडमार्फत आजपासून कांदा खरेदी

    लासलगाव : वार्ताहर   राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू झाली असून, आज १…

2 years ago

दसक – पंचकपर्यंत गोदेचे  पात्र पाणवेलींनी वेढले

  पालिकेला जाग कधी येणार, नागरिकांचा सवाल नाशिक प्रतिनिधी शहराला पावन करणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात मो ठ्या प्रमाणात पाणवेलींनी शिरकाव…

2 years ago

पालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये ‘आरआरआर’ केंद्र ाची स्थापना

    'टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर होणार   नाशिक : प्रतिनिधी   केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालया ने "मेरी लाइफ,…

2 years ago