शेतकऱ्याने नादच केला,,,,
सर्जा राजाची ही जोडी आणली तब्बल इतक्या रुपयांत
बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील प्रगतिशील कांदा उत्पादक शेतकरी केदा धोंडु जाधव यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आणली चार लाख एक्कावन हजार रुपये ची सर्जा राजा ची जोडी आणली, संपूर्ण गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. बागलाण तालुक्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली सर्जा राजाची जोडी पहाण्यासाठी पंचक्रोशीतील तरुण शेतकऱ्यांनी गर्दी केली होती, शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे ते काका आहेत