चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
चंद्रपूर: किडनी संबंधी आजाराशी झुंज देत असलेले चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचार सुरू असताना निधन झाले पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या 2 दिवसापासून दिल्लीतील मेदान्त खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारणा होत असल्याचे काल सांगण्यात येत होते, मात्र पहाटे ती अधिक खालावली, त्यांचे कुटुंबीय पण दिल्लीत त्यांच्या सोबत होते, त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर,2 मुले असा परिवार आहे, त्यांचे पार्थिव आज दुपारी वरोरा येथे आणण्यात येणार आहे,
काँग्रेस मध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेचे आमदार होते, मात्र मागील पंचवार्षिक ला त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यांना काँग्रेस प्रवेश फायदेशीर ठरवून ते लोकसभेत पोचले होते, त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे,
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…