मुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे, आज सकाळी पत्रकारांशी ते बोलत होते,
मुंबईत या आमदारांना यावेच लागेल, त्यांनी हिंमत दाखवावीच, असा इशाराही त्यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेलं अनेक आमदार आजही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे, असेही राऊत म्हणाले, मलाईदर खाते देऊनही काय कमी पडले, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला, बँडखोरात देखील बंड खोरी होऊ शकते, स्वतःचा बापाचे नाव वापरून निवडणूक लढवून दाखवावी, बंडखोरांचे अनेक बाप आहेत, काही मुंबईत तर काही दिल्लीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला,