चुंचाळे शिवार घरकुल योजना जवळ भंगार दुकानाला भीषण आग

सिडको : वार्ताहर
घरकुल योजना जवळ भंगार दुकानात भीषण आग लागली आहे पहाटे तीन वाजता येथील भंगार दुकानात लागलेली आग अजूनही सुरू आहे आगे वर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
आगीत सुमारे सात ते आठ दुकाने जळाले असल्याची शक्यता आहे सिडको सातपूर व अंबड औद्योगीक वसाहत या तीन ठिकाणाचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी जोरदार प्रयत्न  सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *