सिडको : वार्ताहर
घरकुल योजना जवळ भंगार दुकानात भीषण आग लागली आहे पहाटे तीन वाजता येथील भंगार दुकानात लागलेली आग अजूनही सुरू आहे आगे वर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
आगीत सुमारे सात ते आठ दुकाने जळाले असल्याची शक्यता आहे सिडको सातपूर व अंबड औद्योगीक वसाहत या तीन ठिकाणाचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…