जयपूर: राजस्थानमध्येही भाजपाने मध्यप्रदेश सारखेच धक्का तंत्र अवलंबले, वसुंधरा राजे यांना डावलत भजनलाल शर्मा यांच्या नावावर भारतीय जनता पार्टीने शिक्कामोर्तब केले, वसुंधरा राजे आणि राजनाथ सिह यांच्यात चर्चा झाली, निरीक्षक राजनाथ सिह, विनोद तावडे, सरोज शर्मा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते, सर्व आमदारांची बैठक पार पडली,