ठाकरे गटाला आणखी एक धक्क
नाशिक,:
शिवसेनेतून 12माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने ठाकरे गट सावरत नाही तोच नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी पण शिंदे गटात जाणार आहे, त्यांचा आज रात्री प्रवेश होणार आहे, दरम्यान, संजय राऊत यांनी भाऊ चौधरी यांची हकालपट्टी केली आहे