भुजबळांचे नाव कोनशिलेवरुन हटविले

भुजबळांचे नाव कोनशिलेवरुन हटविले
निफाड ।प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे संगणक हॉल आधुनिक स्वच्छतागृह व संरक्षक भिंत बांधकामाच्या उदघाटनाची दि २४ आक्टोबर २०२३ रोजी लावलेल्या  कोनशिलेवरील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांचे नाव व पद मराठा आंदोलकांनी तोडुन टाकले आहे विशेष म्हणजे सारोळे खुर्द हे गांव छगनराव भुजबळ यांचे मतदारसंघातील गांव आहे.मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच गंभीर बनत चालला असून, मराठा समाज आक्रमक झाला आहे, एकच मिशन मराठा आरक्षण असे म्हणत गावोगावी मराठा समाज बांधव आता आरक्षण मिळण्यासाठीरस्त्यावर उतरताना दिसत आहे, भुजबळ यांना मतदार संघातील गावांमध्येच विरोध सुरु झाला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

9 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

9 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

9 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

9 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

9 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

9 hours ago