सातपूर वार्ताहर
मागच्याच महीन्यात सातपूर मळे गोरक्षनाथ रोड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याची घटना ताजी असतानाच आता सातपूर मधीला एमआयडीसी परिसरातही मध्यरात्री बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
बिबट्याचे सातपूर औद्योगिक परिसरात आगमन झाल्याच्या चर्चेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेक क्लब लगत असलेल्या जॉगिंग ट्रॅक परिसरातील उद्योग भागात बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.
वनखात्याने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरू केली आहे. मात्र, पहाटे पाच वाजेच्या सुमारास दिसलेला बिबट्या नंतर मात्र आढळून आला नाही. बिबट्याचा वावर या भागात असल्याने उद्योजक व कामगार यांनी सावधनता बाळगावी असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे
पहा व्हिडिओ
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…