नाशिक प्रतिनिधी
नारळाच्या झाडावर दोन बिबट्यांचे चक्क भांडण सुरू झाल्याची घटना सांगवी तालुका सिन्नर येथे कॅमेरात बंदिस्त झाली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे
सांगवी तालुका सिन्नर परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे आज सकाळी दोन बिबटे एका वस्तीवरील नारळाच्या झाडावर चढताना काही युवकांनी पाहिले आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला या व्हिडिओला नेट कर यांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…
परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…