कर्नाटकात काँग्रेसची मोठी आघाडी

 

 

 

 

 

 

 

बंगरुळू: कर्नाटकात झालेल्या224 जागांच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली असून  सुरूवातीच्या फेरीमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाची वाटचाल मात्र पराभवाच्या दिशेने सुरू झाली आहे. सद्द्या पुढीलप्रमाणे आघाडी घेतली आहे

 

भाजपा: 66

 

काँग्रेस:141

 

जेडीएस 15

इतर       2

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *