भाजपा नाशिक महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार

नाशिक : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन 2025 ते 2028 या कार्यकाळासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखत सर्वसमावेशक पदे दिल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले. यामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यकारिणी निश्चित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आ. चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवि अनासपुरे, आ. अ‍ॅड.राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, सतीश नाना कुलकर्णी आदी मान्यवर नेत्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेण्यात आले.
या कार्यकारिणीच्या अंतिम घोषणेची माहिती भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकाद्वारे जाहीर केली. त्यांनी सांगितले की, ही कार्यकारिणी प्रदेश भाजपा नेतृत्वाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आली आहे. सर्व घटकांचा समावेश करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे-
भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार
उपाध्यक्ष – सुनील फरांदे, अ‍ॅड. अजिंक्य साने, दिगंबर धुमाळ, रवी पाटील, धनंजय माने, सोनाली कुलकर्णी, रोहिणी दळवी, दीपक सानप, चित्रेश वस्पटे, संदीप लेनकर.
सरचिटणीस – सुनील देसाई, अमित घुगे, अ‍ॅड. श्याम बडोदे, रश्मी हिरे-बेंडाळे.
चिटणीस – राजेश आढाव, संतोष भोर, नीलेश बोरा, रवींद्र जोशी, ज्योती कवर, महेंद्र पाटील, सोनाली दाबक, राम कदम, महेंद्र शिंदे, रूपाली मर्चंडे.
कोषाध्यक्ष – आशिष नहार, युवा मोर्चा – प्रवीण भाटे, महिला मोर्चा – स्वाती भामरे, अनुसूचित जाती मोर्चा – राकेश दोंदे, आदिवासी मोर्चा – गोरक्षनाथ चौधरी, किसान मोर्चा बापू पिंगळे, अल्पसंख्याक मोर्चा – शेख रफिउद्दीन गुलाम मुस्तफा, ओबीसी मोर्चा – प्रकाश चकोर, कामगार आघाडी – हेमंत नेहेते, उत्तर भारतीय आघाडी – शिवेंद्र सिंह, उद्योग आघाडी सतीश कोठारी, व्यापारी आघाडी – सूरज राठी, भटके-विमुक्त आघाडी – सिद्धेश्वर (बापू) शिंदे, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – माणिकराव देशमुख, जैन प्रकोष्ठ – मुकेश जैन, पदवीधर प्रकोष्ठ – विनोद खरोटे, राजस्थान प्रकोष्ठ – नितीन कोचर, चित्रपट प्रकोष्ठ – रवि जन्नावार, कायदा सेल – अ‍ॅड. नीलेश पाटील, सहकार सेल – अ‍ॅड. महेंद्र सूर्यवंशी, माजी सैनिक सेल – दिनकर पवार, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – माणिकराव गायकर, दिव्यांग सेल – विनायक कस्तुरे, ट्रान्स्पोर्ट सेल – रोशन देवरे, दक्षिण भारतीय सेल – सुनील पनीकर, शिक्षक सेल – उदय सोनवणे, क्रीडा प्रकोष्ठ – दत्ता शिंदे, बुद्धिजीवी सेल – श्रीधर व्यवहारे, सांस्कृतिक सेल – अविनाश बल्लाळ, आयुष्यमान भारत सेल – रवींद्र गायकवाड, बेटी बचाओ-बेटी पढाओ सेल – सुरेखा पेखळे, आय.टी. सेल – कैलास आढाव, सोशल मीडिया सेल – राज चव्हाण, पंचायत राज व ग्रामविकास – ज्ञानेश्वर पिंगळे, प्रसिद्धीप्रमुख – पीयूष अमृतकर, गुजराथी सेल – महेंद्र मजेठिया, पर्यटन विकास मंच – सागर धर्माधिकारी, पर्यावरण मंच – नंदकुमार देसाई, तीर्थक्षेत्र आघाडी – नितीन कानडे, अंत्योदय सेल – समाधान देवरे, योग प्रकोष्ठ – योगेश कुलकर्णी, अभियंता सेल – अमरेंद्र तल्लम.
कार्यकारिणी सदस्य – काशीनाथ (नाना) शिलेदार, हिमगौरी आडके आहेर, पवन भगूरकर, जगन (अण्णा) पाटील, अ‍ॅड. मीनल भोसले, संध्या कुलकर्णी, प्रा. कुणाल वाघ, नीलेश बोरा, देवदत्त जोशी, सुनील खोडे, निखिल पवार, धनंजय (पप्पू) माने, प्रशांत कोतकर, डॉ. विनय मोगल, अनिल मटाले, राहुल पवार, धनंजय पुजारी, अनिता भामरे, अ‍ॅड. परमानंद पाटील, सुजाता जोशी, सुरेखा निकम, प्रा. शरद मोरे, सोमनाथ बोडके, प्रथमेश कोशिरे, संजय राऊत, हेमंत शुक्ल, सुनील फरताळे, श्यामराव पिंपरकर, शरद फडोळ, यशवंत पवार, बबन ढगे, मंगेश पगार, संजय चव्हाण, सुहास शुक्ल, रवींद्र डावखर, नंदकुमार गोखले, खंडेराव पाटील, संजय संघवी, विजय घोडके, युनूस सय्यद, अजित ताडगे, शिवाजी शहाणे, रामदास पिंगळे, ज्ञानेश्वर (अण्णा) आढाव, राम वाघ, निवृत्ती भोर, विलास मुळाणे, गुलाब सय्यद, सीए मनोज तांबे, श्रीकांत खांदवे, बबलूसिंह परदेशी, शंकरसिंह गेहलोत, धनंजय बेलगावकर, राजेंद्र बाफणा, नंदकुमार उदावंत, वामनराव दातीर, गणेश दशरथ ठाकूर, संजय दादा जाधव, कमलाकर गरड, नीलेश जोशी, संदीप बनकर, मोहन गायधनी, संतोष फड, मोहन मिश्रा, नीलेश वरदे, अनिल जाधव, अनिल कासार, चारुहास घोडके, वासुदेव रोहनकर, राजू मोरे, सुरेखा केदारी, अ‍ॅड. मीनल वाघ भोसले, कविता तेजाळे, दीपाली भूमकर, सुजाता करजगीकर, श्रीमती पुष्पा शर्मा, भारती बागूल, रोहिणी वानखेडे नायडू, शुभांगी जोशी, वर्षा थोरात, ज्ञानेश्वर काकड, विजया म्हैसपूरकर, शेाभा माने, स्नेहा खांदवे, शोभा जाधव, करुणा गायकवाड, वासंती जावळे, प्रियंका कानडे, प्रेरणा धनंजय बेळे, सुचेता कुकडे, स्मिता शिंदे, राजश्री शौचे, कांता सुरेश वराडे, प्रभा पारगावकर, रूपाली निकुळे, ललिता भावसार, सुनीता मुकणे, मिलिंद घमेंडी.
विशेष निमंत्रित – ना. देवेंद्र फडणवीस, आ. रवींद्र चव्हाण, आ. चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन, डॉ. भारती पवार, विजय चौधरी, रवींद्र आनासपुरे, आ.प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. अ‍ॅड. राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सतीश नाना कुलकर्णी, विजय साने, बबनराव घोलप, सुनील बागूल, प्रदीप पेशकार, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, महेश हिरे, निशिगंधा मोगल, मंगला जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *