नाशिक: प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून, पंचवटीत पेठ रोड भागात एक अज्ञात मृतदेह आढळून आला असून, डोक्याला मार लागलेला असल्याने खुनाचा संशय व्यक्त होत आहे
घटना उघडकीस येताच पंचवटीचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे, मृतदेह प्रथम दर्शनी मजुराचा असल्याचे समजते, याबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दारुच्या नशेत पाय घसरून सदरली इसम पडुन त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे सध्या तरी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…