भाऊबंदकीतून भावाचा केला भावाने खून
इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील गिरणारे येथे जमिनीच्य वादातून भावाने चुलत भावाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. मदन बबन गोईकने वय 50 असे मृताचे नाव आहे. आज सकाळी ही घटना घडली, शाब्दिक वाद झाल्यानंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर शस्रने वार केल्याने गोईकने हे गंभीर जखमी झाले, उपचारासाठी दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…