नाशिक: प्रतिनिधी
भंडाऱ्याचा प्रसाद घरी आणल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना बोधलेनगर येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेखा बोरसे रा. आयटीआय कॉलनी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सनी बोरसे व मोठा भाऊ योगेश बोरसे यांच्यात भंडाऱ्या चा प्रसाद घरी आणल्यामुळे वाद झाला. सनी बोरसे याने केलेल्या बेदम मारहाणीत योगेश बोरसे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनगर पोलीस करीत आहेत.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…