अफजल पठाण /वडाळा गाव प्रतिनिधी –
एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच १४ बी टी ०७४३ ही बस पंचवटी डेपो येथून मेंटेनेस करून प्रवासी घेण्यासाठी महामार्ग बस स्थानकावर जात असताना दुपारी 3 वाजेच्या सुमारास साई – प्रीतम हॉटेल समोरील महामार्गावर अचानकपणे बसचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे वाहन चालक विलास भगरे यांनी प्रसंगावत राखून बस डिव्हायडरवर चढून दिल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र डिव्हायडरचे मोठे नुकसान झाले आहे.
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…