कार उलटून अपघात; महिलेसह दोन जण गंभीर जखमी*
सातपूर: प्रतिनिधी
गंगापूर रोडवर गंमत जमतहॉटेल जवळ वळणावर कार उलटून झालेल्या अपघातात महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले. मध्यरात्री हा अपघात घडला.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी वळणार उलटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने, गाडी वळणावर पलटी झाली आणि रोड वरच असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली या घटनेमध्ये एक गंभीर तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून,जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5)…
नाशिक गारठले : गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा…
चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल…
भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; प्रतीकात्मक करवत, कुर्हाड जाळून निषेध नाशिक : प्रतिनिधी तपोवनातील वृक्षतोडीवरून महायुतीतच…
घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्यांना घेतले ताब्यात घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर…
मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर…