नाशिकरोड : प्रतिनिधी
चार ते पाच जणांच्या टोळक्याने चार चाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर येथे आज पहाटे घडली. पार्किंगच्या वादातून हा प्रकार झाला आहे.याप्रकरणी उपनगर पोलिसांनी
चार जणांना अटक केली आहे.
या प्रकारामुळे जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर मध्ये घबराट निर्माण झाली असून संबंधित टोळक्याने दहशत निर्माण व्हावी म्हणून गाड्यांची तोडफोड केली असल्याचे समजते. गाड्यांची तोडफोड झाल्याचे समजता च परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले व त्यांनी संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…