आस्वाद

मरण स्वस्त झालंय का?

कारण छोटं असो वा मोठं पण त्यावेळचा अनावर झालेला राग किंवा अतिनिराशा मनाला आत्महत्येसारखे कृत्य करायला भाग पाडते...अवतीभोवती समाजात सतत…

4 years ago

स्वप्नांचा कारभारी

कितीतरी कटकटी असतात रोजच्या आयुष्यात. वयोमानानुसार आपणही त्याचे अभ्यस्त होऊ लागतो. म्हणतात ना ‘नित्य मरे त्याला कोण रडे’, तर रोजच…

4 years ago

सकस लोकशाहीसाठी कॉंग्रेस सक्षम व्हावी

गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे जयपूर येथे नवसंकल्प शिबिर पार पडले. यावेळी पक्षाला नवचैतन्य कसे देता येईल, यावर विचारविनिमय झाला. विविध चर्चा…

4 years ago

विकृतीची अक्कल येते कुठून?

कोण केतकी चितळे? काय तिचं देशाप्रति योगदान... की ती कोणालाही काहीही बोलू शकते? जे देशासाठी सारं काही वेचतात तेही आपल्या…

4 years ago

हेरवाडचे धाडसी पाऊल!

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. देशातील अनेक क्रांतिकारी बदलांची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्यानंतर अनेक सकारात्मक बदलाचे जनक…

4 years ago

आता कारवाईची वेळ!

आता कारवाईची वेळ! शहरात दुचाकी, चारचाकी वाहनचोरी, घरफोडीसह भरदिवसा चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यात नाशिक आयुक्तपदाची सूत्रे…

4 years ago

कायद्याचे बोला

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेले नाशिक शहर या आठवड्यात चर्चेत आले ते खुनांच्या घटनांनी आणि लाचखोरीने! 72 तासांत एक- दोन…

4 years ago

ब्रेन वॉश..?

अगं सरिता, मला माहीत आहे की तुझं बोलणं परखड, सडेतोड तितकंच नितळ पाण्यासारखे स्वच्छ आहे. जसं तुझं अंतरंग तसं तुझं…

4 years ago

भोंग्यांचा संघर्ष.. कोण जिंकले, कोण हरले?

2 एप्रिल 2022 म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत मशिदींवरच्या भोंग्यांचा उल्लेख करीत…

4 years ago

उद्यमशीलता

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राज्यात झाले. त्यात काही कामाचे होते, काही बिनकामाचे होते. हनुमान चालिसावरून मुद्दाम पेटवलेला वादही आता…

4 years ago