माणूस माणसासारखा का वागत नाही?

केकाळी पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस माणसासारखा वागायचा, माणसासारखे वर्तन करायचा, एकमेकांच्या संकटात व सुखदुःखात वार्‍याच्या वेगाने धावून…

भारताच्या हिरवळीने परकीयांना आकर्षित केले

भारतावर जेवढी आक्रमणे झालीत, ती पश्चिमेकडून खैबर खिंडीतून झालीत. चार हजार वर्षांपूर्वी आर्य आपले पशुधन घेऊन…

श्री गुरुदेव दत्त

दत्तशब्दे वरलाभ । दत्तची नाम ठेविले सुलभ । विधि शंकर पद्मनाभ । जन्मा आले ऐक्यत्वे ॥…

लोेकशाहीचा उत्सव की गोंधळोत्सव?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्पा ठरलेल्या राज्यातील 246 नगरपरिषदा आणि…

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या कमी…

निवडणुकांवर विघ्न

प्रभागरचना, ओबीसी आरक्षण अशा काही बाबतींत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…

अठराशे वृक्षांची कत्तल अपरिहार्य आहे का?

शिकचा तपोवन परिसर हा धार्मिक-सांस्कृतिक इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. येथे उभे असलेले वृक्ष केवळ हरितसंपत्ती नव्हेत,…

एड्सविरुद्धची समाजक्रांती : आजारापेक्षा कलंक घातक

दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व…

हिवाळी अधिवेशन वादळी?

संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण…

आधुनिक शतकातही महात्मा फुलेंचे विचार आदर्शवत

माजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यत्रयींवर आधारित नवसमाजनिर्मिती हे महात्मा फुले यांच्या जीवितकार्याचे एकमेव; परंतु…