नाशकात सीबीआय ची मोठी कारवाई ; विभागीय पीएफ आयुक्तासह दोन जणांना दोन लाखांची लाच घेताना अटक

नाशकात सीबीआय ची मोठी कारवाई

विभागीय पीएफ आयुक्तासह दोन जणांना दोन लाखांची लाच घेताना अटक

नाशिक: प्रतिनिधी

दोन लाखांची लाच घेताना इपीएफ च्या विभागीय आयुक्तासह दोघाना सीबीआयच्या पथकाने अटक केली,  आज सायंकाळी या तिघांना विशेष न्यायालयात हजर केले असता 1 जानेवारी पर्यंत सीबीआय कोठडी दिली. पीएफ आयुक्त गणेश आरोटे, पीएफ अधिकारी आहुजा आणि खाजगी एजंट बी एस मंगलकर अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *