मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. आज भारतीय जनता पार्टीने विधानपरिषद उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाच समावेश आहे. याशिवाय सदाभाऊ खोत यांच्या देखील नावाचा समावेश आहे. सदाभाऊ खोत हे अनेक दिवसांपासून आमदारकीच्या प्रतीक्षेत होते.
जाहीर केलेली यादी