मुख्यमंत्री अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता

 

वावी : वार्ताहर

सिन्नर शिर्डी मार्गावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला येत अपघात स्थळी भेट देण्याची  शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिर्डी  येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी उल्लासनगर मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी लक्झरी बस क्र एम एच ०४ एफ के २७५१ व नाशिककडे जाणारी ट्रक एम एच ४८ टी १२९५ हिचा समोरासमोर अपघात होऊन ९ ठार झाले आहेत त्यात ७ महिला,१ लहान मुलगी,१ मुलगा यांचा समावेश असून १७ गंभीर जखमींवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *