वावी : वार्ताहर
सिन्नर शिर्डी मार्गावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला येत अपघात स्थळी भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी उल्लासनगर मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी लक्झरी बस क्र एम एच ०४ एफ के २७५१ व नाशिककडे जाणारी ट्रक एम एच ४८ टी १२९५ हिचा समोरासमोर अपघात होऊन ९ ठार झाले आहेत त्यात ७ महिला,१ लहान मुलगी,१ मुलगा यांचा समावेश असून १७ गंभीर जखमींवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…