पत्नीच्या चारित्र्यावर संशय;
दोन वर्षाच्या मुलाला फेकले विहिरीत
दिंडोरी : प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोन वर्षाच्या चिमुकल्याला विहिरीत फेकून देत खून केल्याचा प्रकार कादवाम्हाळुंगी (ता. दिंडोरी) येथे घडला. पती विरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वर्षा अपसुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती राजेंद्र छबू अपसुंदे (४३) हा चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. हा मुलगा माझा नाही, असे बोलत मानसिक छळ करत होता.
संशयिताने संशय घेत चिमुकल्या घनश्यामला हिसकावून घेत निवृत्ती निकम यांच्या विहिरीत फेकले. विहिरीत प्रेत तरंगत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. राजेंद्र अपसुंदे यास अटक करण्यात अाली अाहे. पोलिस निरीक्षक पी. एस. वाघ तपास करत आहे,
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…