मालेगाव : प्रतिनिधी
चाॅकलेट नात्यातील स्नेह,गोङवा,आपुलकी, जिव्हाळा वाढविणार असुन ‘चाॅकलेट ङे” ने उत्साह द्विगुणित होणार आहे. वेलेनटाइन सप्ताह सुरू असून तरूणांच्या आनंदाला उधाण आले आहे. मैत्रीच्या नात्यातील गोङवा जोपासला जाणार आहे. तर भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून चाॅकलेटचा गोडवा भरला जाईल. स्नेह-मैत्री, प्रत्येकाच्या स्वभावात असावी आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असणार आहे.
चाॅकलेट ङे च्या निमित्ताने मैञीतील स्नेह, आपुलकी नवीन स्नेहसंबंध जोडले जातील,जुने असलेले समृद्ध होतील, तुटलेले पूर्ववत होतील.शाळा महाविद्यालयातही विद्यार्थ्यांमध्ये या असुन मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. कुणी गुपीतपणे तर कुणी सार्वजनिकरित्या आपल्या मिञ-मैञिणीं प्रेयसीला चाॅकलेट देऊन खुश करताना दिसुन येईल. चॉकलेटच्या निमित्ताने मैञीतील गोङवा आपुलकी स्नेह वाढविला जाणार आहे व रूसलेले, गैरसमजातून दुर गेलेले मिञ मैञीणी चाॅकलेट च्या गोङव्याने एकञ येण्यास मदत होणार आहे.तसेच जुनी भांडणे, किल्मिषे सारी नष्ट करून आपापसात प्रेमभावना वृद्धिंगत करण्याचे वचन एकमेकांना दिले जाईल.
एकमेकांच्या भेटुन प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह यांचे प्रतिक असलेल्या वॅलेनटाईन सप्ताहामुळे उत्साह निर्माण झाला आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारची चाॅकलेट,औ कॅडबरी बाजारात दाखल असून आपल्या मिञ मैञीनीला आवङेल ते चाॅकलेट घेण्याकडे सर्वाचा कल दिसून येणार आहे.सर्वानाच आवडणारा प्रेमाचा सप्ताह मधिल प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असुन तरूनाई मध्ये मोठा उत्साह दिसुन येत आहे. चाॅकलेट ङे निमित्ताने विविध प्रकारच्या चाॅकलेट ची देवाणघेवाण होणार आहे.