चंदनाची तीन झाडे कापून चोरटे फरार
नाशिक : पोलीस महानिरीक्षक बी,जी शेखर यांच्या शासकीय निवास स्थानातून चंदन चोरीची घटना काही दिवसा पूर्वी घडली होती. आता चंदन चोरट्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत चंदनाच्या तीन वृक्षांची चोरी केली आहे. राज्यभरातून ट्रेनिंगसाठी येथे उपनिरीक्षक येत असतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्तही तैनात असतो. चारही बाजुनी सुरक्षा असलेला हा भाग आहे. सर्वत्र पोलिसांचा वावर असल्याने या भागातून देखील चोरट्यांनी चंदनाच्या वृक्षांची चोरी केलेली आहे.पोलीस अकादमीत असलेल्या कॅडेट मेसच्या पश्चिम भागात असलेल्या विहिरीजवळील भागातून चंदनाचे झाड बुंध्यापासून चोरट्यांनी कापून नेले आहे.
पोलिस नाईक नागनाथ दयानंद काळे ( वय 33. नेम, गंगापुर पो स्टेशन ) गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे करत आहेत.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…