सिडकोत गोळीबार, एक जण गंभीर
नाशिक: शहरातील पोलीस ठाण्याचे कारभारी बदलल्यानंतर गुन्हेगारी काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच आज सकाळी सिडकोत पुन्हा गोळीबार झाला, राकेश कोष्टी नामक सराईतावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, सिडकोतील बाजीप्रभू चौकात ही घटना घडली,यात कोष्टी याला दोन गोळ्या लागल्या असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, गुन्हेगारी टोळ्यांनी गेल्या काहीं दिवसात धुमाकूळ घातला आहे, कोयता गॅंग नंतर आता गोळीबारच्या घटना घडू लागल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे ,गोळीबार करून संशयित पसार झाले असून अंबड पोलिस ठाण्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आपापसातील वादात या गोळीबाराचा घटना घडत आहेत, गोळीबार करण्यासाठी हे संशयित बाहेरून आले होते,
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…