विजय दर्डा, देवेंद्र दर्डा पिता पुत्रास चार वर्षाची शिक्षा
नवीदिल्ली: बहुचर्चित कोळसा खाण घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे सुपूत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला,
दर्डा यांच्याबरोबरच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक मनोजकुमार जैस्वाल यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे, छत्तीसगड मधील कोळसा खाण वाटपतील अनियमितता प्रकरणात चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे, याच प्रकरणात माजी कोळसा सचिव गुप्ता आणि इतर दोन लोकसेवकाना शिक्षा सुनावली आहे, न्यायालयाने दर्डा यांना भ्रष्टाचार प्रतिबधक कायद्या खाली दोषी ठरवले आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…