शिमला: हिमाचलमध्ये काँग्रेस ने बहुमताइतकी मॅजिक फिगर गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यानंतर आता काँग्रेसचे बडे नेते शिमला मध्ये दाखल झाले आहेत, प्रियांका गांधी, राजीव शुक्ला येथे दाखल झाले आहेत, फूट टाळण्यासाठी सर्व आमदारांना काँग्रेस जयपूर ला हलवणार आहे,
दुसरीकडे भाजपाने देखील हालचाली सुरू केल्याआहेत, विनोद तावडे येथे दाखल झाले आहेत, भारतीय जनता पक्षाने येथे काही करता येते की नाही याची चाचपणी सुरू आहे
ऑपरेशन लोटस ची भीती
कॉंग्रेसला हिमाचल मध्ये ऑपरेशन लोटस ची भीती वाटत असल्याने सर्व आमदारांना राजस्थान मध्ये हलवण्यात येणार आहे,