काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि खर्गे यांच्यामध्ये लढत झाली आज मतमोजणी करण्यात आली त्यात खरगे यांनी थरुर यांचा पराभव केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *