मुंबई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
अद्याप मुख्यमंत्री शिंदे यांना कोणी धमकी दिली याबाबत माहिती समोर आलेली नाही. आत्मघाती स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळालेली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचे एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयात आलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्याकडून धमकी देण्यात आली होती.
आत्मघाती स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…