राणेनगर येथे दहीहंडी उत्सव उत्साहात

इंदिरानगर : राणेनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख विनोद (बंडूशेठ) दळवी यांच्यातर्फे आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात झाला. नऊ थर लावून ही दहीहंडी फोडण्यात आली. (छाया : बाबा खरोटे)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *