हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक: प्रतिनिधी

टोळक्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश धनवटे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून आज सकाळी टोळक्याने  कोयत्याने केलेल्या हल्ल्यात  गंगापूर रोड ते पंडित कॉलनी या रस्त्यावर आकाश धनवटे हा जात असताना अथर्व दाते याने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला होता.  त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

पोलीस हल्लेखोर यांचा शोध घेत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

वाजगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…

2 hours ago

संवर्ग एकमधील शिक्षक 100 टक्के नेमणुकीस नकार

जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

पीकविमा भरपाई न दिल्यास उपोषण

वंचित दोनशे शेतकर्‍यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…

2 hours ago

गणेशोत्सवासाठी बाजारात उत्साहाचे वातावरण

शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…

3 hours ago

इच्छुक लागले तयारीला!

गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…

3 hours ago

जिल्ह्यात जुलैअखेर मलेरियाचे 28 रुग्ण

आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…

3 hours ago